राहुल गांधीनी आदिवासींसोबत केलं नृत्य…

अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीच्या प्रचारात आतापर्यंत त्यांचं आक्रमक रुप पाहायला मिळालं आहे. भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राहुल यांचं मंगळवारी मात्र वेगळंच रुप पाहायला मिळालं. प्रचार दौऱ्यादरम्यान ते एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यात त्यांनी आदिवासींसोबत नृत्यही केलं.

या नृत्याविष्काराचा व्हिडिओ काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटल हँडलवर शेअर केला आहे.”आदिवासी संस्कृती भारतीय सभ्यतेचा पाया आहे. त्यांच्याकडून खूपच शिकण्यासारखं आहे. आदिवासी कलाकारांसोबत काही क्षण राहुल यांनीही आदिवासींसोबत केलेल्या नृत्याची काही छायाचित्रे ट्विट केली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − one =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial