महाराष्ट्राच्या ४ सुपुत्रांना ‘जीवन रक्षा पदक’

मुंबई : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या नागरिकांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महारष्ट्रातील ४ सुपुत्रांना मिळाला आहे.

देशातील ४४ व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला असुन त्यामध्ये महाराष्ट्रातील ४ नागरिकांचा समावेश आहे.

‘उत्तम जीवन रक्षा पदक’ हे महाराष्ट्रातील राजेंद्र गुरव v भानुचंद्र पांडे यांना, तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार प्रणय तांबे व प्रभाकर साठे यांना जाहीर झाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 15 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial