हेट स्टोरी – ४ चा पहिला लुक प्रदर्शित

नवी दिल्ली : हेट स्टोरी -३ च्या यशानंतर उर्वशी रौटेला ला हेट स्टोरी – ४ चा पहिला लुक प्रदर्शित झाला आहे.

‘hate is coming’ अशा पद्धतीच शीर्षक असणार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर येत्या २७ जानेवारीला प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाच्या रिलीज तारीख हि सुरवातीला २ मार्च होती ती आता ९ मार्च करणायत आली आहे.

या चित्रपटात उर्वशी रौटेला सोबत टीव्ही अभिनेता करण वाही असणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial