भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी दुखापतग्रस्त

शफ्स्ट्रम : महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी टाचेला झालेल्या दुखापतीमुळे आज होत असलेल्या  दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना खेळू शकणार नाही. आफ्रिकेत टीम इंडिया येत्या आज पासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असल्यासे मानले जात आहे.

‘बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूचे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार झूलनला विश्रांतीची गरज आहे. पूर्णतः बारी झाल्यानंतर मी पुनरागमनाची तज्ज्ञांसबोबत चर्चा करेन आणि बंगळुरू येथे एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन सूरू करेन, असे झुलनने सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 4 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial