केंद्राकडून कर्मचाऱ्यांना २०१८ ची खुशखबर : ७ वा वेतन आयोग

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांना तसेच कुटुंबियांना २०१८ हे वर्ष आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. भाजप सरकार न्यूनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे.

नॅशनल अनोमली कमिटीने डीओटीपीला केंद्रीय कर्मचा-यांचा कमीत कमी पगार १८ हजारांहून २१ हजार करण्याची शिफारीश केली होती. तर फिटमेंट फॅक्टर २.५७ हून ३.०० करण्याची शिफारस केली होती. यासंदर्भातील घोषणा सरकारकडून एप्रिल महिन्यात केली जाऊ शकते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial